मश्रूममधील औषधी गुणधर्म | Mushroom Learning Center Kolhapur

मश्रूममध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म, चवदारपणा व इतर पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत.
मश्रुमचे फळ आपण भाजी तसेच औषधी गुणधर्मासाठी उपयोगी पडू शकते. हे मानव अनादिकालापासून खात आला आहे.
मश्रूममध्ये २० ते ४० टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात हे सोयाबीन, भुईमुग, व इतर प्रथिने असणार्या भाजीपाल्यापेक्षा जास्त असतात.


मश्रूममध्ये अत्यावश्यक असणारे अॅमिनो अॅसिड असतात. त्याशिवाय मश्रूममध्ये इतर खजिने व जीवनसत्वे असतात.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933


Post a Comment

0 Comments